अध्यक्षांचे मनोगत

श्री. प्रदीप बापूसाहेब पाटील
श्री. प्रदीप बापूसाहेब पाटील

बँक स्थापन होण्याआधी बँकेच्या अस्तित्वाविषयी लोकात असलेले गैरसमज, भीती बँकेने पहिल्याच वर्षी नफा घेवून सभासदांना लाभांश देवून दूर केली. बँकेने आपल्या स्थैर्याच्या दृष्टीने बँक कार्यालयासाठी बाजारपेठेतील मध्यवर्ती ठिकाणी इमारत दुसऱ्याच वर्षी घेतली. इतक्या कमी कालावधीत स्वतःची इमारत होणे फारच थोड्या सहकारी बँकांना शक्य झाले आहे. कुरुंदवाड व शिरोळ तालुक्यातील गोरगरीब सामान्य जनांचा आर्थिक विकास करण्याचे ध्येय घेवून आज आपल्या बँकेने जनमानसात विश्वासाचे स्थान प्राप्त केले आहे हे पुढील आकडेवारी वरून दिसून येई