मोबाइल बँकिंग

mobile banking

आमच्या मोबाइल बँकिंग अ‍ॅपद्वारे आपण आता आपल्या बचत / चालू खात्यासाठी मोबाइल बँकिंग सेवेचा लाभ घेऊ शकता याची आपल्याला माहिती देऊन आम्हाला आनंद झाला. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाने खाली दिलेला अर्ज डाउनलोड करुन तो भरून बँकेत जमा करावा लागेल.